Ferfar #17131 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1/2/प्लॉट/5
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- शाम रुपचंद रामचंदानी यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/1/2/प्लॉट/5, बिगरशेती क्षेत्र 2.4975 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4975 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- अनिता संजय लुथरा ,संजय कृष्णलाल लुथरा यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6384 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व खरेदी दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.