Ferfar #17132 · आनंदवल्ली
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- नयना अमृत सिंगनाथ
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार :- मे.श्री.प्रकाश डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1) प्रकाश सदाशिव पाटील, 2)श्रीकांत गंगाधर गायकवाड, 3)दिमाखाभाई नारायण कडलग उर्फ दिमाखाबाई रामकृष्ण जाधव अ.क्र 1 स्वतःकरीता व अ.क्र 2 व 3 चे ज.मु म्हणून यांचे वि.मु.म्हणून अरविंद रामदास पगार यांचे सर्व्हे क्रमांक पर्डीनंबर 2, यावरील श्री प्रकाश रेसिडेन्सी अपार्टमेंट बी विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 58 यांसी बांधीव क्षेत्र 80.85 चौ मी हे त्यांनी
लिहून घेणार :- 1) अभय नारायण फडके 2) मेधा अभय फडके यांना दुय्यम निबंधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 1245 दिनांक 29/01/2011 प्रमाणे रक्कम रुपये 1300000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.
पुनर्विक्री
लिहून देणार :- 1) अभय नारायण फडके 2) मेधा अभय फडके यांचे सर्व्हे क्रमांक पर्डीनंबर 2, यावरील श्री प्रकाश रेसिडेन्सी अपार्टमेंट बी विंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 58 यांसी बांधीव क्षेत्र 80.85 चौ मी हे त्यांनी
लिहून घेणार :- दत्तात्रय पांडुरंग शेळके यांना दुय्यम निबंधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 8418 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.
पर्डीनंबर/2,पर्डीनंबर/2