सातबारा Watch

← आनंदवल्ली

Ferfar #17133 · आनंदवल्ली

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
30/34/प्लॉट/2
Talathi
नयना अमृत सिंगनाथ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 नाशिक महानगरपालिका , नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/509/2026 दि.22/10/2026 नुसार रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत, अभिन्यासाची 9 मी. रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत, देऊन 7/12 सदरी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करण्याबाबत कळविले आहे. लिहुन देणार- भुषण परशराम शिंदे , हेमराज परशराम शिंदे लिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका , नाशिक मोबदला :- रक्कम रुपये 1/-रुपये मात्र मिळकत :- मौजे आनंदवल्ली बिनशेती गट क्रमांक 30/34/प्लॉट/2 पैकी क्षेत्र 7.762 चौ.मी.जागा. सदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी. रस्ता रूंदीकरणात जाणारे क्षेत्र 7.762 चौ.मी दि.22/10/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने व महाराष्ट्र शासन राजपत्र क्रमांक मुन्द्रांक 2003/ प.क्र.175/म.1.दिनांक 31/1/2003 नुसार मुद्रांक माफ असुन नाशिक महानगरपालिका नाशिक नगरनियोजन विभाग दिनांक 27/7/2018 चे आदेश यात संपादित जागा हि मालकाबरोबर कराराव्दारे संपादन करेल असा उल्लेख आहे. संपादन क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक नांव दाखल केले व इतर हक्कात रस्ता रुंदीकरण क्षेत्र 7.762 चौ.मी असे दाखल केले असे.