सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32507 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
203/ब/2/प्लॉट/44ते49
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 (खरेदीने) अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरोन लिहुन देणार :- शांताराम मारुती बांगर लिहुण घेणार :- योगेश नामदेव चोथे यांनी दु.नि.का.ना.6 दस्त क्र.2294 दि.02/03/2025 रोजी बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल रो हा नंबर 13 ही मिळकत खरेदीने घेतली असे. नोंद अर्ज सुची 2 व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन केली असे.