सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32540 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
289/1/2
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 (खरेदीने) अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरोन लिहुन देणार :- शैलेशभाई हरकांतभाई पंडया लिहुण घेणार :- सुनिल दशरथ सोळसे व शारदा सुनिल सोळसे यांनी दु.नि.का.ना.2 दस्त क्र.242 दि.07/01/2026 रोजी बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सी इमारती मधिल फ्लॅट नंबर 21 ही मिळकत खरेदीने घेतली असे. नोंद अर्ज सुची 2 व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन केली असे.