Ferfar #32542 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/अ/प्लॉट/17
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : दि नासिक मर्चंटस को ऑप बॅक लि, सह दु.नि.का-नाशिक 5
लिहून देणार : वैशाली मयूर सोनवणे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11093
दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/अ/प्लॉट/17 ते 23/30/31 वर
बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 607 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नासिक
मर्चंटस को ऑप बॅक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
203/अ/प्लॉट/17 ते 23/30/31