Ferfar #32547 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : दि.नासिक मर्च.को ऑ बॅक लि., नाशिक 3
लिहून देणार : प्रवीण दिलीप सांगळे व प्रतिभा रवींद्र आव्हाड ऊर्फ प्रतिभा प्रवीण सांगळे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक नाशिक
3 यांचेकडील दस्त क्रमांक 10093 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3108395/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 197/1
ते 10 पै/198/199 1/200 पै/201/प्लॉट नंबर/130 ते 133/3 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 201 वर बोजा
दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नासिक मर्च.को ऑ बॅक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन
७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3108395/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
197/1 ते 10 पै/198/199 1/200 पै/201/प्लॉट नंबर/130 ते 133/3