सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32562 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
239/2/अ/ब/क/2/4/प्लॉट/3
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6 लिहून देणार : गजानन रामकृष्ण पांडे व रामकृष्ण मोतिराम पांडे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 75 दिनांक 02/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7396000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239/2/अ/ब/क/2/4/प्लॉट/3 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 702 व 703 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7396000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.