Ferfar #32572 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/8/9/प्लॉट/1
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
(खरेदीने) अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरोन
लिहुन देणार :- 1)ऋषभ राजेश पारेख,2)रुपाली कल्पेश सिंघवी नं.1
स्वत:करीता व नं.2 तर्फे विमु धारक
लिहुण घेणार :- दिपक भास्कर राजगुरू व वनिता दीपक राजगुरु
यांनी दु.नि.का.ना.5 दस्त क्र.7876 दि.07/07/2026 रोजी
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 4
ही मिळकत खरेदीने घेतली असे.
नोंद अर्ज सुची 2 व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन केली असे.