सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32576 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026सुजाता निवृत्ती शिंदे, यांनी अर्ज दिला की कै. निवृत्ती बाबुराव शिंदे हे 23/07/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.12/04/2023 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 247/1/2 पै/2/26/प्लॉट/26 - राजश्री निवृत्ती शिंदे ऊर्फ राजश्री आंड्रे शिंदे मॅनहर्टझ ,सुजाता निवृत्ती शिंदे (खाता क्रमांक :-25908) बिगरशेती क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4723 दिनांक 12/04/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र. 3, मृत्यू दाखला व म. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 नाशिक-5 यांचेकडील रजिस्टर मृत्यूपत्र दस्त क्र. 4723/2023 मोबदला र.रू.0/- ता. 12/4/2023 चे वरोन नोंद- बाजुस दाखल मिळकतधार‍क कै. निवृत्ती बाबुराव शिंदे हे म्हसरूळ येथे दिनांक- 23/7/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत. अ.क्र. वारसाची नाव नाते वय 1. रंजना निवृत्ती शिंदे, पत्नी, 64, 2. संदिप निवृत्ती शिंदे, मुलगा, 46 3. राजश्री निवृत्ती शिंदे ऊर्फ राजश्री आंड्रे शिंदे मॅनहर्टझ, मुलगी, 40 4. सुजाता निवृत्ती शिंदे, मुलगी, 40 मयतास वरीलप्रमाणे वारस असलेबाबत प्रतिज्ञापत्र सादर केलेले असून मयताने वर नमुद केलेप्रमाणे मृत्यूपत्र नोंदवून ठेवले आहे. सदर मृत्यूपत्रानुसार प्लॉट मिळकतीत 50 टक्के हिस्सा मुलगी सुजाता निवृत्ती शिंदे यांना व 50 टक्के हिस्सा मुलगी राजश्री निवृत्ती शिंदे ऊर्फ राजश्री आंड्रे शिंदे मॅनहर्टझ यांना देण्याचे नमुद केले असून दोघींचे नावे मिळकतीला सामाईकपणे दाखल होणेबाबत मृत्यूपुर्वी इच्छापत्रात नमुद केलेने मिळकतीवरील मयत कै. निवृत्ती बाबुराव शिंदे यांचे नाव कमी सुजाता निवृत्ती शिंदे व राजश्री निवृत्ती शिंदे ऊर्फ राजश्री आंड्रे शिंदे मॅनहर्टझ यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. 247/1/2 पै/2/26/प्लॉट/26