Ferfar #32597 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 239/2/अ/ब/क/2/4/प्लॉट/3
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6
लिहून देणार : अक्षय राजेंद्र चव्हाण व कल्पना राजेंद्र चव्हाण रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6
यांचेकडील दस्त क्रमांक 12906 दिनांक 12/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर
239/2/अ/ब/क/2/4/प्लॉट/3 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 601 व 604 वर बोजा दाखल करणेबाबत
अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये
4750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.