Ferfar #32603 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 247/3/6/प्लॉट/6, 247/3/7/प्लॉट/7
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
दि.30/10/2026 (विकसन करारनामा) अर्ज सुची 2 व विकसन करारनामा वरोन
लिहुन घेणार :- वास्तुशिल्प बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार मयुर अप्पासाहेब जाधव,
तुषार काशिनाथ पवार व मंगेश सुभाष आंबेकर
लिहुन देणार :- अलका चंद्रभान बोरसे व किरण दिपकराव देशमुख
लिहुन देणार यांनी दु.नि.का.ना.5 दस्त क्र.12323 दि.19/10/2026
रोजी विकसन करारनामा करुन दिल्यामुळे लिहुन घेणार यांचे नाव
मिळकतीच्या इतर अधिकारात घेणे कामी नोंद केली असे.
नोंद अर्ज सुची 2 विकसन करारनामा व जनरल मुखत्यार पत्राचे नकलेवरोन केली असे.