सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32610 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 (खरेदीने) अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरोन लिहुन देणार :- चेतनकुमार सुरेश घरटे व श्र्वेता चेतनकुमार घरटे लिहुण घेणार :- रवींद्र देवीदास धनगर व मोनाली रवींद्र धनगर यांनी दु.नि.का.ना.4 दस्त क्र.12697 दि.28/10/2025 रोजी बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर बी 08 ही मिळकत खरेदीने घेतली असे. नोंद अर्ज सुची 2 व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन केली असे. 197/1 ते 10 पै/198/199/1/200 पै/201/प्लॉट/314 ते 316,197/1 ते 10 पै/198/199/1/200 पै/201/प्लॉट/314 ते 316