सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32611 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
239/1/अ/2/22/प्लॉट/22
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि.का-नाशिक 5 लिहून देणार : सागर निंबा चौधरी,अश्विनी निंबा चौधरी व निंबा छबुलाल चौधरी रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8119 दिनांक 27/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1395000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239/1/अ/2/22/प्लॉट/22 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1395000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.