Ferfar #32613 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204/19/20/प्लॉट/1
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, सह दु.नि. नाशिक 6
लिहून देणार : सुनील उत्तम राऊत व गायत्री सुनील राऊत रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6
यांचेकडील दस्त क्रमांक 9936 दिनांक 06/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1530000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर
204/19/20/प्लॉट/1 वर बांधण्यात आलेल्या इमारती मधिल फ्लॅट नंबर 11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत
व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1530000/- चा बोजा
दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.