सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32625 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
71/2
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : बॅक ऑफ इंडीया, सह दु.नि.का-नाशिक 5 लिहून देणार : बेबीबाई पोपटराव खोडे व क्रिस्टल पॉलिसॅक इंडस्ट्रीज तर्फे सोनल पोपट खोडे रा. म्हसरुळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 11779 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3977000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71/2 क्षेत्र 0.हे 14 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3977000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.