सातबारा Watch

← म्हसरुळ

Ferfar #32626 · म्हसरुळ

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
233/ई/3/प्लॉट/3
Talathi
जितेंद्र गोविंद क्षिरसागर
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 दि.04/11/2026 (वारसाने) खातेदार आनंदा हिरामण सोनवणे फ्लॅट नंबर 08 हे दिनांक 16/11/2016 रोजी गावी मयत झाले असुन त्यांना खालिलप्रमाणे वारस आहेत 1) ताई आनंदा सोनवणे - पत्नी वय 74 2) अविनाश आनंदा सोनवणे - मुलगा वय 48 3) शुभांगी रमेश थोरात - मुलगी वय 50 4) मानसी गुरुदेव म्हसदे - मुलगी वय 46 असे मयतास वरीलप्रमाणे वारस असुन नोंद अर्ज मुत्युदाखला वारसाचे प्रतिज्ञापत्र व ग्राम महसुल अधिकारी सटाणा यांचे कडील वारस नोंद क्र.23505 ची नकले वरोन केली असे.