Ferfar #32629 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 236/7/1/अ/प्लॉट/67
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
(खरेदीने) अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरोन
लिहुन देणार :- गणेश नारायण खैरनार
लिहुण घेणार :- अनिल तुकाराम वाघ
यांनी दु.नि.का.ना.5 दस्त क्र.2933 दि.13/03/2026 रोजी
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री शुभ अपार्टमेंट बी इमारती
मधिल फ्लॅट नंबर 06 अे ही मिळकत खरेदीने घेतली असे.
नोंद अर्ज सुची 2 व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन केली असे.