Ferfar #32632 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 247/3/22/प्लॉट/22
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
(खरेदीने) अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंटवरोन
लिहुन देणार :- जितेंद्र दत्ता धुवारे व दिपाली जितेंद्र धुवारे
लिहुन घेणार :- विजय सहादु श्रीखंडे,सुनीता विजय श्रीखंडे व रोहित विजय श्रीखंडे
यांनी दु.नि.का.ना.5 दस्त क्र.9344 दि.13/08/2026 रोजी
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अपार्टमेंट
मधिल रो हाउस नंबर 03 ही मिळकत खरेदीने घेतली असे.
नोंद अर्ज सुची 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरोन केली असे.