Ferfar #32633 · म्हसरुळ
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1/प्लॉट/73
- Talathi
- जितेंद्र गोविंद क्षिरसागर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
दि.04/11/2026 वर्दी प्राप्त दि.04/11/2026 बाजुस दाखल मिळकतीचे मालक मे.पारस बिल्डकॉन तर्फे प्रोप्रा गौतम
जयंतीलाल भंडारी तर्फे कर्ता गौतम जयंतीलाल भंडारी यांनी दु.नि.का.ना.3 दस्त क्र.4439 दि.02/05/2023 रोजी चंपा कुबेर
अपार्टमेंट हे नाव घोषित करुन इमारत बांधली असुन त्यातील बांधीव मिळकती खालील इसमांना खरेदीने दिले असे.
1)दुकान नंबर 01,03,04 फ्लॅट नंबर 203 मुळ मालक मे.पारस बिल्डकॉन तर्फे प्रोप्रा गौतम जयंतीलाल भंडारी तर्फे कर्ता गौतम जयंतीलाल भंडारी
2)दुकान नंबर 02 विलास लक्ष्मण जाधव व वंदना विलास जाधव दु.नि.का.ना.6 दस्त क्र.5184 दि.12/07/2023 मोबदला र रु.580000/-
3)फ्लॅट नंबर 101 नाना रावळा ढवळे व अनिता नाना ढवळे दु.नि.का.ना.3 दस्त क्र.6268 दि.22/06/2023 मोबदला र रु.1462000/-
4)फ्लॅट नंबर 102 दिपाली प्रकाश दांडेकर ऊर्फ दिपाली अनिल चौरे व अनिल सखाराम चौरे दु.नि.का.ना.6 दस्त क्र.5183 दि.12/0/2023 मोबदला र रु.1462000/-
5)फ्लॅट नंबर 103 कुंदन दादासाहेब जाधव व अनिता कुंदन जाधव ऊर्फ अनिता सुरेश अभंग दु.नि.का.ना.3 दस्त क्र.2580 दि.13/03/2024 मोबदला र रु.1453000/-
6)फ्लॅट नंबर 104 सुरेश दादाजी बागुल व प्रतिभा सुरेश बागुल दु.नि.का.ना.3 दस्त क्र.4504 दि.03/05/2023 मोबदला र रु.1455000/-
7)फ्लॅट नंबर 105 नयना विलास पारधे व विलास वसंत पारधे दु.नि.का.ना.6 दस्त क्र.5633/2023 दि.26/07/2023 मोबदला र रु.1461000/-
फेरविक्री कैलास आधार पाटील दु.नि.का.ना.4 दस्त क्र.8481/2025 दि.15/07/2025 मोबदला र रु.1700000/-
8)फ्लॅट नंबर 106 कोमल शंकर सरंदसे ऊर्फ कोमल भुषण ठाकरे व भुषण मोतीराम ठाकरे दु.नि.का.ना.3 दस्त क्र.4825 दि.12/05/2023 मोबदला र रु.1210000/-
09)फ्लॅट नंबर 201 हरीश शिवाजी बागुल दु.नि.का.ना.3 दस्त क्र.4824 दि.12/05/2023 मोबदला र रु.1462000/-
फेरविक्री गुलाब विठ्ठल पवार व वैशाली पुंडलिक महाले ऊर्फ वैशाली गुलाब पवार दु.नि.का.ना.5 दस्त क्र.14357
दि.08/11/2024 मोबदला र रु.1370000/-
10)फ्लॅट नंबर 202 राधाबाई रावजी साबळे व दिनेश वामन गवळी दु.नि.का.ना.3 दस्त क्र.6583 दि.03/07/2023 मोबदला र रु.1462000/-
11)फ्लॅट नंबर 204 भाग्यश्री भास्कर भोये दु.नि.का.ना.3 दस्त क्र.4503 दि.03/05/2023 मोबदला र रु.1453000/-
12)फ्लॅट नंबर 205 शंकर श्रावण पवार व पुजा शंकर पवार दु.नि.का.ना.3 दस्त क्र.11709 दि.29/11/2024 मोबदला र रु.1625000/-
13)फ्लॅट नंबर 206 वैशाली अनिल अंगरखे व अनिल भिमराव अंगरखे दु.नि.का.ना.3 दस्त क्र.7395 दि.26/07/2023 मोबदला र रु.1456000/-
14)फ्लॅट नंबर 301 कांचन राहूल सातदिवे व राहूल महेंद्र सातदिवे दु.नि.का.ना.3 दस्त क्र.7342 दि.25/07/2023 मोबदला र रु.1456000/-
15)फ्लॅट नंबर 302 संतोष साहेबराव कढरे व सुषमा संतोष कढरे दु.नि.का.ना.6 दस्त क्र.5185 दि.12/07/2023 मोबदला र रु.1462000/-
16)फ्लॅट नंबर 303 हिरा मनोहर जाधव दु.नि.का.ना.3 दस्त क्र.6311 दि.23/06/2023 मोबदला र रु.1455000/-
17)फ्लॅट नंबर 304 जगदीश गौतम इंगळे व ज्योती जगदीश इंगळे दु.नि.का.ना.3 दस्त क्र.11539 दि.08/12/2023 मोबदला र रु.1453000/-
18)फ्लॅट नंबर 305 वामन गोविंद बहिरम व रंजना वामन बहिरम दु.नि.का.ना.3 दस्त क्र.4505 दि.03/05/2023 मोबदला र रु.1465000/-
19)फ्लॅट नंबर 306 गणेश आनंदराव जगताप व मोनिका गणेश जगताप दु.नि.का.ना.3 दस्त क्र.6166 दि.20/06/2023 मोबदला र रु.1460000/-
असे वरीलप्रमाणे सदनिका व दुकाने खरेदीने दिले असुन मिळकतीला चंपा कुबेर अपार्टमेंटचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे