Ferfar #30829 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-26
- Objection until
- 2026-10-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/अ/प्लॉट/9
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026
श्री.मुकेश पंढरीनाथ कुशारे, यांनी अर्ज दिला की कै.पंढरीनाथ हरी कुशारे हे दिनांक 07/05/2026 ह्या रोजी मयत झाले असुन,त्यांनी नोंदणीकृत मृत्युपत्रामध्ये त्यांच्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे लिहुन ठेवल्या आहेत :-
कै.पंढरीनाथ हरी कुशारे यांचे वारस पुढीलप्रमाणे-
1)नितीन पंढरीनाथ कुशारे – नाते– मुलगा
2) मुकेश पंढरीनाथ कुशारे – नाते– मुलगा
3)पुनम सुहास आहेर –नाते –मुलगी
4)सरला पंढरीनाथ कुशारे –नाते –पत्नी नं.2
यांना वरीलप्रमाणे वारस असुन,त्यांनी मौजे पिंपळगाव बहुला ता.जि.नाशिक येथील गट नं.202/अ प्लॉट नं.9 यावरील साहिल विहार अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.8 व तळमजल्यावरील गाळा नं. 2 या मिळकती
पैकी गाळा नं.2 1)नितीन पंढरीनाथ कुशारे 2) मुकेश पंढरीनाथ कुशारे 3) पुनम सुहास आहेर यांना मृत्युपत्राने दिली आहे.त्याचप्रमाणे फ्लॅट नं.8 मृत्युपत्र लिहुन ठेवणार यांची पत्नी नं.2 सरला पंढरीनाथ कुशारे यांना हयात असेपर्यंत सदर मिळकतीचा वापर करावा.सदर मिळकतीचा वापर करत असताना,प्रस्तुत फ्लॅट मिळकत हि कुठल्याही प्रकारे विक्री विल्हेवाट,हस्तांतरण अथवा बक्षीसपत्र,गहाण,दान,लिज देण्याचा कुठलाही अधिकार त्यांना राहणार नाही.तसेच तिचे मृत्युचे पश्चात सदरची मिळकत हि माझे दोन मुले नामे मुकेश पंढरीनाथ कुशारे व पुनम सुहास आहेर यांचे नावे करण्यात यावी.सदरचे नोंदणीकृत मृत्युपत्र दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 5551 दिनांक.15/07/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
अर्ज,सुची क्रमांक 3,प्रतिज्ञापत्र,नोंदणीकृत मृत्युपत्रावरोन नोंद केली असे.