सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30924 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
178/1
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार :- एस अॅन्ड ओ इन्फ्रा भागीदारी संस्था तर्फे भागीदार महेंद्र शिवलाल ओस्तवाल व विशाल जीवनलाल संचेती यांचे विशेष मुखत्यार म्हणुन महेंद्र मोतीलाल ताथेड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 178/1 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या जीवनगंगा फेज-1 या गृहनिर्माण प्रकल्पातील रोहाऊस नं.64 क्षेत्र 48.12चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार :- रोहीतकुमार सुरेश सिंग,राजनंदनी कुमारी यांना दुय्यम निबंधक नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 4855/2024 दिनांक 22/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2149533/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.