सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30928 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
199/अ/प्लॉट/12
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- शुभम प्रदीप गिरासे यांचे गट/सर्व्हे क्रमांक199/अ/प्लॉट/12 खाता क्रमांक 12784 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या साईदीप अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.301 क्षेत्र 69.32 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अंकित दिलीप तिसगे फ्लॅट नं.301 ,शितल अंकित तिसगे फ्लॅट नं.301 - - -, (खाता क्रमांक :-13034) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5016 दिनांक 08/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट तसेच मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि/367/2026 दिनांक 14/10/2026वरोन नोंद केली असे.