Ferfar #30931 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/4/अ/प्लॉट/1/2/3
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
गुलाबराव देवचंद खैरनार रो हा न आठ यांचे गट/सर्व्हे क्रमांक197/4/अ/प्लॉट/1/2/3 खाता क्रमांक 1956 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या यश अपार्टमेंटमधील रो हा नं.8 क्षेत्र 27.41 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कलावती एकनाथ आहेर रो हा नं.8 ,निलेश एकनाथ आहेर रो हा नं.8 - - -, (खाता क्रमांक :-13199) यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3454 दिनांक 09/04/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.