सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30932 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
182/2/1/1
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि., गहाणखत लिहुन देणार : मंजुबाई उत्तम कापुरे रा. पिंपळगाव बहुला यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11049-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 915000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/2/1/1 क्षेत्र 0.0051 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंजुबाई उत्तम कापुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 915000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.