सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30938 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
220/अ/30/31/34
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:- प्रशांत सुभाष कोठावदे,प्रांजली प्रशांत कोठावदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक220/अ/30/31/34 खाता क्रमांक 5694 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री गणेश विष अपार्टमेंटमधील तळ मजल्यावरील शॉप नं.4 क्षेत्र 12.00 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल भानुदास अमृतकर शॉप नं.4 ,प्रियंका अमोल अमृतकर शॉप नं.4 - - -, (खाता क्रमांक :-13202) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11978 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे.