सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30953 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
185/2/1
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- ललिता सुनिल सोनवणे , सुनिल पुंडलिक सोनवणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/2/1 खाता क्रमांक 9996 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार :- राजेंद्र सयाजी जाधव यांना दुय्यम निंबधक दु.नि. पेठ जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 406 दिनांक 16/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 , अर्ज , प्रतिज्ञापत्र , सुची क्र 2 व खरेदी दस्त झेरॉक्स नकलेवरोन केली असे.