सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30955 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
195/अ/प्लॉट/112
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- वैष्णवी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार केतन हरीदास टेंबाळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 195/अ प्लॉट नं 112 यावरील वैष्णवी दर्शन अपार्टमेंट मधील फ्लॅट नं 09 हे त्यांनी डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- कुणाल मनोहर पाटील , ज्योतीबाई मनोहर पाटील यांना दुय्यम निबंधक नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 3151 दिनांक 18/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1128000/- घेऊन खरेदी दिली . सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव फेरफार नोंदीत दाखल केले.