Ferfar #30956 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र राज्य को.ऑप.हौ.सोसायटी लि.नाशिक
लिहून घेणार : चेअरमन नमन को. ऑफ. हौ.सोसायटी
यांनी सर्व्हे क्रमांक : 205/अ/प्लॅाट नं./32 तपशिल:दि महाराष्ट्र को ऑफ हौ फायनान्स कार्पोरेशन लि मुंबई शाखा नाशिक यांचे कडील कर्ज र रु ७७८०००/दि ७/६/९६ रोजी तारण दुय्यम निबंधक सो नाशिक यांचे कडील नोंदणी क्र ३७३२ अन्वये दि ६ /६ /९६ रोजी रजिस्टर नोंद केली असे-1507
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी
दाखल असे.अर्जसुची क्रमांक 2,गहाणमुक्तलेखावरोन नोंद केली असे.
205/अ/प्लॅाट नं./32