Ferfar #30960 · पिंपळगाव बहुला
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195/अ/प्लॉट
- Talathi
- गौतम हिरामण आठवले
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक, सह दु.नि. नाशिक 7
लिहून देणार : नरेंद्र आसाराम जाधव , रश्मी नरेंद्र जाधव , राजेंद्र आसाराम जाधव , किशोर अरुण सोनवणे रा. पिंपळगाव बहुला यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8403 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/अ/प्लॉट नं/16/17 फ्लॅट नं 102,103,104,105,202,203,204,205,302,304,305,402,404,502,505,601,602,604,605 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणार :- सुनिता संजय जगझाप , मयुर संजय जगझाप , सारीका संजयकुमार मंडलिक उर्फ सारीका संजय जगझाप , भिमराव उर्फ भालेराव भिका तमखाने , महेश दत्तात्रय वैजापुरकर यांचे तर्फे विकसनकर्ता व ज.मु म्हणून नरेंद्र आसाराम जाधव
195/अ/प्लॉट नं/16/17