सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30964 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
185/1/अ/प्लॉट/88/2
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर दामु बंदावणे रा. पिंपळगाव बहुला यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 12634-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2420000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/1/अ/प्लॉट/88/2 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर दामु बंदावणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2420000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.