सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30969 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- बालाजीज कन्स्ट्रवेल तर्फे प्रो.प्रा.प्रशांत भास्करराव पाटील तर्फे वि.मु.विठ्ठल मुरलीधर कांगळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक207/2/अ/प्लॉट नं/42/47/48/49 खाता क्रमांक 10861 या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सिद्धी संकुल अपार्टमेंट या इमारतीमधील बी-विंग मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.5 क्षेत्र 39.35 चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : पल्लवी रविंद्र जगताप फ्लॅट नं.5 ,रविंद्र बापु जगताप फ्लॅट नं.5 - - -, (खाता क्रमांक :-13220) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10341 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज,सुची क्रमांक 2,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटवरोन नोंद केली असे. 207/2/अ/प्लॉट नं/42/47/48/49