सातबारा Watch

← पिंपळगाव बहुला

Ferfar #30975 · पिंपळगाव बहुला

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
184/प्लॉट/104
Talathi
गौतम हिरामण आठवले
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि., गहाणखत लिहुन देणार : धन्वंतीदेवी प्रभुनाथ पंडित ,प्रभुनाथ उचित पंडित रा. पिंपळगाव बहुला यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11484-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184/प्लॉट/104 क्षेत्र 0.4845 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धन्वंतीदेवी प्रभुनाथ पंडित ,प्रभुनाथ उचित पंडित यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.