सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #119707 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-03-11
Objection until
2026-03-29
Certified
—
Gat / Survey
205/3/1/205/2/287/प्लॉट/287
Talathi
योगेश शंकरराव वाघ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/06/2025 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र २, खरेदीखत, कन्फर्मेशन डीडवरून लिहुन देणार – कै.दिनकर महादू निकम तर्फे वारस 1. सुमनबाई दिनकर निकम 2. दिलीप दिनकर निकम 3. महेंद्र दिनकर निकम 4. जगदीश दिनकर निकम 5. जयश्री विकास वाघ लिहुन घेणार – विजयानंद मुकुंद थट्टेकर बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील दिनकर महादू निकम तर्फे ज. मु. म्हणुन अनिल रखमाजी चौघुले यांनी विजयानंद मुकुंद थट्टेकर यांना दस्त क्र 10652/1998 दिनांक 18/11/1998 दु. नि. का. नसन-1, मोबदला रक्कम रुपये 122000/- नुसार खरेदीने दिले असुन त्यानुसार फेरफार नोंद क्र 39240 प्रमाणे नोंद प्रमाणित होऊन मा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे कोर्टात सदरची नोंद रद्द करण्यात आली तद् नंतर लिहुन देणार दिनकर महादू निकम हे मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे दाखल झालेवरून वारस 1. सुमनबाई दिनकर निकम 2. दिलीप दिनकर निकम 3. महेंद्र दिनकर निकम 4. जगदीश दिनकर निकम 5. जयश्री विकास वाघ यांसकडून लिहुन घेणार यांनी नोंदणीकृत कन्फर्मेशन डीड ( मान्यता पत्र ) दस्त क्र 2452/2025 दिनांक 21/02/2025 दु. नि. का. नसन-5 नुसार लिहुन देणार यांना करून दिल्याने मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे क्र. आर टी एस / कावि/ 113/ 2025 दिनांक 02/06/2025 रोजीच्या मार्गदशनावरून लिहुन देणार यांच्या वतीने लिहुन घेणार यांनी मा जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, नागरी संकुल नाशिक यांचेकडील क्र ना ज क म /ए टी पी / सी- 1 / कावि /163/ 2025 दिनांक 11/09/2025 रोजीच्या वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्याच्या 13% रक्कम भरले त्यानुसार फेरफार नोंद क्र 119681 ने कमी करून मान्यता पत्रावरून लिहुन देणार तर्फे वारसांची नावे कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करनेकामी नोंद केली असे.