Ferfar #120667 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,
दस्त क्रमांक- 11260/2026 ,दि.20/09/2026 , सह दु.नि.नाशिक -6
कर्ज रक्कम रुपये- 19,19,034/-
लिहुन देणार - सोमनाथ नामदेव सांगडे , धनश्री सोमनाथ सांगडे
समंती देणार – भक्ती सुमित शाह
लिहुन घेणार – द नाशिक मर्चंट को . ऑप बँक लि .नाशिक
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्याम वृंदावन अपार्टमेंट विंग -सी या इमारती मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 304 करीता इतर अधिकारात – द नाशिक मर्चंट को . ऑप बँक लि .नाशिक कडून कर्ज र.रु 19,19,034/-दि. 20/09/2026 फ्लॅट नं 304 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.