Ferfar #120672 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/1/8/प्लॉट/8
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व बक्षीसपत्र वरून
दस्त नं-3816/2020 दिनांक-29/09/2020 दु.नि.का.नाशिक-6
मोबदला रक्कम रुपये – 0/-
लिहुन देणार – उषा विश्वनाथ वाणी (शिरुडे)
लिहुन घेणार - सतीश विश्वनाथ वाणी (शिरुडे)
वरील प्रमाणे बक्षीसपत्र करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 90418 अन्वये श्री बालाजी हाईट्स अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 201 करीता बक्षीसपत्र चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.