Ferfar #120673 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 186/1अ/1ते5/13ते16/प्लॅाट/13ते16/ब
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 8369/2026 ,दिनांक-16/07/2026 , सह दु.नि.नाशिक-6
मोबदला रक्कम रुपये- 3751000/-
लिहून देणार – अजय वसंत कपिले ,सुनिता अजय कपिले
लिहुन घेणार – वैभव अरुण अभंग
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-88399 अन्वये रविराज रिद्धी अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 12 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे