Ferfar #120686 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/2/प्लॉट/2
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 , कन्फर्मेशन डीड वरून ,
कन्फर्मेशन डीड दस्त नं- 12158/2022,दिनांक- 29/12/2022 सह दु.नि. नाशिक 6
मोबदला रक्कम रुपये – 0/-
लिहुन देणार:- विनायक कन्स्ट्रक्शन तर्फे प्रो.प्रा आश्विन मगनलाल पटेल
लिहुन घेणार :- सुधाशाम कोंडाजी मोकळ
वरील प्रमाणे कन्फर्मेशन डीड करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र - 119004 अन्वये साई रुद्र हाईट्स अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा गाळा नं 3 , फ्लॅट नं 13,फ्लॅट नं 13 अ , फ्लॅट नं 14 व,फ्लॅट नं 14 अ करीता कन्फर्मेशन डीड चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.