सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120696 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
233/1/ब/2/प्लॉट/16
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 सहा.संचालक नगररचना अभिन्यास, प्रतिज्ञापत्र , इमारत नकाशा वरून लिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक लिहून देणार:- संजय अजाबराव सेलकर बाजुस दाखल केलेल्या मिळकतीत लिहुन देणार यांचे एकुण क्षेत्र 153.00 चौ.मी पैकी क्षेत्र 6.75 चौ.मी एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे तर्फे सहाय्यक संचालक नगर रचना नगर नियोजन विभाग ,नाशिक महानगरपालिका ,नाशिक यांचे कडील पत्र क्र .जा.क्र/नरवि/वशि/318/26 दि. 29/04/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 6.75 चौ.मी.एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने नाशिक महानगरपालिका नाशिक चे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.