Ferfar #120697 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 233/1/ब/2/प्लॉट/16
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र ,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन,
दस्त क्रमांक- 9574/2026 दि. 13/08/2026, सह.दु.नि.नाशिक-6
कर्ज रक्कम रुपये – 1000000/-
लिहुन देणार – मे.श्रीराम फायनान्स लिमिटेड
लिहून घेणार - संजय अजाबराव सेलकर
बाजुस दाखल मिळकतीवरील इतर अधिकारातील मे.श्रीराम फायनान्स लिमिटेड 1000000/- या बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.