Ferfar #120698 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/1/1ब/2/प्लॉट/1/2
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरोन,
दस्त क्रमांक- 11644/2026 ,दि.27/09/2026 , दु.नि.नाशिक -6,
कर्ज रक्कम रुपये- 24,50,000/-
लिहुन देणार - सुरज देविदास नेरकर , सुवर्णा सुरज नेरकर
लिहुन घेणार - बँक ऑफ महाराष्ट्र
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या श्री चिंतामणी ऍनेक्स या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं .बी - 201 करीता इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज र.रु 24,50,000/-दि. 27/09/2026 फ्लॅट नं .बी - 201 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.