Ferfar #120724 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/2ब/23/प्लॉट/22
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
गहाणमुक्त
अर्ज,प्रतिज्ञापत्र ,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन,
दस्त क्रमांक- 6766/2026 दि. 11/06/2026, सह.दु.नि.नाशिक-6
कर्ज रक्कम रुपये – 1500000/-
लिहुन देणार – टी जे एस बी सहकारी बँक लि नाशिक
लिहून घेणार - 1 . एस एस टेन्कोव्हेशन या भागीदारी संस्थे तर्फे भागीदार बाळासाहेब दत्तात्रेय भोर , राजेंद्र भास्कर शेळके , शिवनाथ माधव घायाळ , 2. बाळासाहेब दत्तात्रेय भोर
बाजुस दाखल मिळकतीवरील इतर अधिकारातील टी जे एस बी सहकारी बँक लि नाशिक 1500000/- या बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.