सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120727 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- मनोज आत्माराम साखरे , प्रवीण निंबा वाणी , नरेश नारायनदास उबराणी , राहुल प्रेम गांधी यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं-4216/2013 दिनांक-08/04/2013 दु.नि.का.नाशिक-4 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस श्रीजी अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे. 1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- 1.हसमुख मगनलाल बागमार ,2. मगनलाल माणकचंद बागमार ,3. राहुल मगनलाल बागमार ,4.पूनम हसमुख बागमार , 5.शर्वरी राहुल बागमार , 6.सरला मगनलाल बागमार दस्त नं- 7886/2013 दिनांक-09/07/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये - 0/- फ्लॅट नं – 1 , फ्लॅट नं – 2 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - अतुल पांडूरंग केदार ,शिवाजी पांडूरंग केदार दस्त नं- 5349/2015 दिनांक-01/08/2015 दु.नि.का.नाशिक- 5 मोबदला रक्कम रुपये – 41,00,000/- फ्लॅट नं – 1 , फ्लॅट नं – 2 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – राकेश विनोद ललवाणी , प्रांजल राकेश ललवाणी दस्त नं-4052/2015 दिनांक- 03/08/2015 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 75,15,000/- फ्लॅट नं – 1 , फ्लॅट नं – 2 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – निलेश ओमप्रकाश व्यास , दिपाली निलेश व्यास दस्त नं- 6593/2022 दिनांक-27/06/2022 दु.नि.का.नाशिक-2 मोबदला रक्कम रुपये-55,00,000/- फ्लॅट नं – 1 , फ्लॅट नं – 2 2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – मिना विपुल शहा , विपुल रसिकलाल शहा दस्त नं- 9127/2015 दिनांक- 22/12/2015 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये – 13,00,000 फ्लॅट नं – 3 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – विकी दिनेशभाई मजेठीया , हर्षा विकी मजेठीया दस्त नं- 4499/2018 दिनांक- 30/05/2018 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-21,50,000/- फ्लॅट नं - 3 3)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – भोलाचंद मेवालाल गुप्ता दस्त नं-5656/2013 दिनांक-16/05/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-15,50,000/- फ्लॅट नं – 4 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- पंडित वाल्मिक नवसारे दस्त नं- 10337/2015 दिनांक-26/11/2015 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-22,00,000/- फ्लॅट नं- 4 4)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - संदीप शिवदास बोरसे , राकेश शिवदास बोरसे दस्त नं - 6581/2013 दिनांक-06/06/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-15,21,000/- फ्लॅट नं-5 5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – सतीश अंबादास शिंदे दस्त नं-1629/2021 दिनांक-03/02/2021 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-15,00,000/- फ्लॅट नं- 6 6)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार –दिपेन अश्विन मेहता , अश्मीना दिपेन मेहता दस्त नं-10693/2013 दिनांक-21/09/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-15,50,000/- फ्लॅट नं - 7 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - अविनाश चंद्रकांत निचळ , अनुराधा अशोक झेंड उर्फ अनुराधा अविनाश निचळ , आदित्य अविनाश निचळ दस्त नं-7657/2023 दिनांक-30/06/2023 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-28,75,000/- फ्लॅट नं-7 7)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - अविनाश चंद्रकांत निचळ , अनुराधा अशोक झेंड उर्फ अनुराधा अविनाश निचळ दस्त नं-9823/2013 दिनांक - 29/08/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-15,25,000/- फ्लॅट नं-8 8)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - उषा हरीष गांधी , हरीष ईश्वरदास गांधी दस्त नं - 4317/2014 दिनांक - 19/04/2014 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-12,70,000/- फ्लॅट नं-9 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - प्रतिभा सुनिल वर्मा , सुनिल शामसुंदर वर्मा दस्त नं - 3304/2018 दिनांक - 26/04/2018 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-22,50,000/- फ्लॅट नं-9 9)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - गिरीष आशरदास सचदेव , वेदिका गिरीष सचदेव दस्त नं - 1691/2017 दिनांक - 18/03/2017 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-16,13,000/- फ्लॅट नं-10 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - भावना गौतम खरात , गौतम चिंतामण खरात ,राहुल गौतम खरात दस्त नं - 1336/2018 दिनांक - 12/02/2018 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-23,50,000/- फ्लॅट नं-10 10)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - संतोष लक्ष्मण वनमाळी दस्त नं – 6399/2013 दिनांक - 12/06/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-16,00,000/- फ्लॅट नं-11 11)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - विशाल राम रोहरा , राम हस्सानंद रोहरा दस्त नं – 10694/2013 दिनांक - 21/09/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-12,70,000/- फ्लॅट नं-12 12)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - दिपकभाई भिखाभाई पटेल , संगिताबेन दिपकभाई पटेल दस्त नं – 1278/2019 दिनांक - 07/02/2019 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-23,46,000/- फ्लॅट नं-13 13)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - शिल्पा राजेंद्र जाधव , राज राजेंद्र जाधव चे अ.पा.क म्हणुन शिल्पा राजेंद्र जाधव दस्त नं – 6450/2014 दिनांक - 30/06/2014 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-1,57,000/- फ्लॅट नं-14 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस श्रीजी अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. 180/ब/3/2/4/अ/प्लॅाट 1/2/30अ