Ferfar #120728 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/3/2/200/5/2/2/प्लॉट/2
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्ज,सुची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 6077/2026 ,दिनांक-22/06/2026 ,दु.नि.का.नाशिक-1
मोबदला रक्कम रुपये- 27,50,000/-
लिहून देणार – जितेंद्र गोकुळ बोरसे
लिहुन घेणार – सुनील मांगू हिरे
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र -109726 अन्वये साई संपदा अपार्टमेंटस् हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 11 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .