सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120734 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
241/2/ब/1/53/प्लॉट/53
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अर्ज,सुची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नं- 14979/2023 ,दिनांक-08/12/2023 ,दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये- 17,25,000/- लिहून देणार – बाळासाहेब झावरू पाटील , दिपमाला मधुकर पाटील लिहुन घेणार – हेमंत रविंद्र पाटील , अनिता रविंद्र पाटील वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र - 88211 अन्वये गोविंदा अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे