सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120741 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026अर्ज , सूची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व बक्षीसपत्र दस्त क्रमांक – 9609/2026 दिनांक – 08/09/2026 दु.नि.का. नाशिक - 4 मोबदला रक्कम रुपये – 0/- लिहुन देणार – सुशिला बंकटसिंग राजपूत समंती देणार – जयश्री विजयसिंग ठाकुर , राजश्री अश्विन मिश्रा , भाग्यश्री बंकटसिंग राजपूत लिहुन घेणार – गणेशसिंग बंकटसिंग राजपूत वरील प्रमाणे क्षेत्र 1.6648 आर चौ.मी या मिळकती चे विनामोबदला बक्षीसपत्र करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी प्रतिज्ञापत्र ,सूची क्र 2 , बक्षीसपत्र नक्कल प्राप्त झालेवरून नोंद केली असे. 193/अ1/1ब/1/2 194/1/1/15/प्लॉट 15