Ferfar #120742 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/5/1/प्लॉट/4
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व विकसनकरारनामा दस्त वरून
दस्त नं-9826/2026 दिनांक-02/09/2026 सह.दु.नि.का.नाशिक-3
मोबदला रक्कम रुपये-2,40,14,700/-
लिहुन देणार-दादाजी नामदेव शेवाळे, परशराम नामदेव शेवाळे
लिहुन घेणार-श्री गणेश कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.हर्षा समीर मडियार 2.प्रकाश धर्मा कदम
वरील प्रमाणे विकसनकरारनामा करून दिला असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात विकसनकरारनामा करून घेणार श्री गणेश कन्स्ट्रक्शन भागीदारी संस्था असा शेरा दाखल करणे कामी नोंद केली असे .