Ferfar #120764 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/1ब/1अ/2ते7/29/प्लॉट/29
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून
दस्त क्रमांक- 9550/2026 ,दि.07/09/2026 , दु.नि.नाशिक -4 ,
कर्ज रक्कम रुपये- 13,68,232/-
लिहुन देणार – योगेश भिला निकुंभ ,आरती योगेश निकुंभ
लिहुन घेणार – दि नसिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या सहजानंद अपार्टमेंट या इमारती मधील मजल्यावरील फ्लॅट नं 12 करीता इतर अधिकारात दि नसिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक कडून र.रु 13,68,232/- दि. 07/09/2026 फ्लॅट नं 12 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.