Ferfar #120774 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि. 14/10/2026 मधील अ.क्र 4 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्त वरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- 1. जिजाबाई पंडीतराव भोईर, 2.भास्कर पंडीतराव भोईर , 3.मिना भास्कर भोईर , 4.सविता भगवान साबळे सर्वांचे जनरल मुखत्यार धारक म्हणुन मे.बी.के.बिल्डर्स, भागीदार फर्म तर्फे भागीदार 1) दौलत सदाशिव बोराडे, 2)नितीन वसंत काकड, 3)सुनिल बाबुराव बोराडे, 4) प्रदिप सुभाष काकड यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं-11003/2024 दिनांक-13/11/2024 दु.नि.का.नाशिक-6 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस दत्तराज अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील शॉप व फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे.
1) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – प्रविणकुमार शिवाजी आहेर दस्त नं- 1891/2025 दिनांक - 14/02/2025 दु.नि.का.नाशिक - 7 मोबदला रक्कम रुपये- 18,00,000/- शॉप नं 01
2)कन्फर्मेशन डीड लिहुन घेणार – भास्कर पंडीतराव भोईर ,मिना भास्कर भोईर दस्त नं - 9054/2025 दिनांक-28/07/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-0/- शॉप नं -2
3) कन्फर्मेशन डीड लिहुन घेणार – जिजाबाई पंडीतराव भोईर ,भास्कर पंडीतराव भोईर , मिना भास्कर भोईर , सविता भगवान साबळे दस्त नं - 9540/2025 दिनांक-08/08/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-0/- फ्लॅट नं - 1,2,3,4,7,8
4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – सविता देविदास वन्से , देविदास कारभारी वन्से दस्त नं - 2103/2025 दिनांक-28/02/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,00,000/- फ्लॅट नं - 5
5)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – गयाबाई कारभारी वनसे , सचिन भास्कर आढाव दस्त नं-76/2025 दिनांक-02/01/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-21,30,000/- फ्लॅट नं -6
6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- सरला भागवत गवळी दस्त नं- 2664/2025 दिनांक-13/03/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-24,00,000/- फ्लॅट नं- 9
7)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – शैलजा उमाकांत कुलकर्णी ,उमाकांत एकनाथ कुलकर्णी दस्त नं-4057/2025 दिनांक-16/04/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,30,000/- फ्लॅट नं-10
8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – प्रशांत पांडुरंग पाटील , वर्षा प्रशांत पाटील दस्त नं-2115/2025 दिनांक-28/02/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,00,000/- फ्लॅट नं- 11
9)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – राजु रामनाथ भडांगे , योगिता राजु भडांगे दस्त नं-2105/2025 दिनांक-28/02/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,25,000/- फ्लॅट नं-12
10)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- मनिषा संदीप थेटे , संदिप रतन थेटे दस्त नं-2971/2025 दिनांक- 11/03/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये- 22,50,000/- फ्लॅट नं-13
11)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - राहुल राम घोरपडे , सुनिता राम घोरपडे दस्त नं-2104/2025 दिनांक- 28/02/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 22,00,000/- फ्लॅट नं-14
12)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - बाबुराव महादू सांगळे , आशा बाबुराव सांगळे दस्त नं-2102/2025 दिनांक- 28/02/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 21,22,000/- फ्लॅट नं-15
पुनर्विक्री
बक्षीसपत्र लिहुन घेणार - आशा बाबुराव सांगळे दस्त नं-11692/2025 दिनांक- 14/11/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 0/- फ्लॅट नं-15
13)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - गणेश रमेश पाटील , ऋतुजा गणेश पाटील दस्त नं- 5184/2025 दिनांक- 28/04/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये- 21,30,000/- फ्लॅट नं-16
14)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - लक्ष्मीबाई निवृत्ती खांडरे , मिनाली मयुरेश वालतुले दस्त नं-5961/2025 दिनांक- 13/06/2025 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 23,90,000/- फ्लॅट नं-17
15)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – विनित जगदीश मराठे , मिना जगदीश मराठे दस्त नं- 9539/2025 दिनांक- 08/08/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये- 22,80,000/- फ्लॅट नं-18
16) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – जयश्री निरंजन थट्टेकर कल्याणी निरंजन थट्टेकर दस्त नं - 7762/2025 दिनांक- 27/06/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये- 22,28,000/- फ्लॅट नं-19
17) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – जयश्री निरंजन थट्टेकर ,निरंजन मुकुंदआप्पा थट्टेकर दस्त नं-7764/2025 दिनांक- 27/06/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये- 22,95,000/- फ्लॅट नं-20
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस दत्तराज अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी फेरनोंद केली असे.
69/1 69 2 69 3 1ते4/25/प्लॉट नं/1ते4/27/28/29/2,69/1 69 2 69 3 1ते4/25/प्लॉट नं/1ते4/27/28/29/2