Ferfar #120779 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/2/1ब/105/प्लॉट/120
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/253/2026 दि. 19/08/2026 , सूची क्र 2 ,बक्षीसपत्र
दस्त क्रमांक – 7078/2026 दिनांक - 18/06/2026 दु.नि.का. नाशिक - 6
मोबदला रक्कम रुपये – 0/-
लिहुन देणार – देवामृत हौसिंग सोसायटी सभासद प्रमोद नारायण थेटे
लिहुन घेणार – देवामृत हौसिंग सोसायटी सभासद वैशाली नारायण थेटे
वरील प्रमाणे क्षेत्र 0.7763 आर चौ.मी या मिळकती चे विनामोबदला बक्षीसपत्र करून दिले असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी प्रतिज्ञापत्र ,सूची क्र 2 , बक्षीसपत्र नक्कल प्राप्त झालेवरून फेरनोंद केली असे.